📅MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1Google वर फॉलो करा

2017 साहित्याचे नोबेल पारितोषिक काझुओ इशिगुरो यांना मिळाले आहे. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती त्याची नाही ?
अ. द रिमेन्स ऑफ द डे
ब. ए पेल व्हू ऑफ हिल्स
क. ॲन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड
ड. नॉर्वेजियन वूड
इ. काफ्का ऑन द शोअर

Kazuo Ishiguro is awarded with Nobel Prize in literature in 2017. Which of the following are not his works?
a. The Remains Of The Day
b. A Pale View Of Hills
c. An Artist Of The Floating World
d. Norwegian Wood
e. Kafka On The Shore

पर्याय (Options):
a
अ, ब, क, ड, इ
a, b, c, d, e
b
ब, क आणि ड
b, c and d
c
ब, क आणि इ
b, c and e
d
ड आणि इ
d and e
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (ड आणि इ) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• २०१७ नोबेल विजेता: ब्रिटीश लेखक काझुओ इशिगुरो यांना २०१७ चे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
• इशिगुरो यांच्या कृती
: *द रिमेन्स ऑफ द डे* (a), *ए पेल व्हू ऑफ हिल्स* (b), आणि *ॲन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड* (c).
• हारुकी मुराकामी यांच्या कृती**: *नॉर्वेजियन वूड* (d) आणि *काफ्का ऑन द शोअर (e) या प्रसिद्ध जपानी लेखक हारुकी मुराकामी** यांच्या कादंबऱ्या आहेत. त्यामुळे 'ड' व 'इ' इशिगुरो यांच्या कृती नाहीत.

The correct answer is Option D (d and e).

Key Points:
• Nobel Winner 2017: British author Kazuo Ishiguro won the 2017 Nobel Prize in Literature.
• Works of Kazuo Ishiguro
: *The Remains of the Day* (a), *A Pale View of Hills* (b), *An Artist of the Floating World* (c), *Never Let Me Go*.
• Works of Haruki Murakami**: *Norwegian Wood* (d) and *Kafka on the Shore (e) were written by Japanese author Haruki Murakami**, NOT Kazuo Ishiguro. Hence Statements 'd' and 'e' are NOT his works.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔