महासराव
महासराव

कोवॅक्सिन ही COVID-19 लस भारत बायोटेकने कोणाच्या सहाय्याने तयार केली ?

पर्याय (Options):
a
फायझर कंपनी
b
ICMR
✓ योग्य उत्तर
c
ऑक्सफर्ड
d
मॉडर्ना कंपनी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोवॅक्सिन ही स्वदेशी लस भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ('ICMR') आणि एनआयव्ही पुणे यांच्या सहकार्याने विकसित केली. पर्याय (B) 'ICMR' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा