महासराव
महासराव

ज्यांचे नावे “नोबेल पुरस्कार दिला जातो त्या अल्फरेड नोबेल यांनी खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला?

पर्याय (Options):
a
जिलेटीन
b
डायनामाईट
✓ योग्य उत्तर
c
आर. डी.एक्स
d
गन पावर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वैज्ञानिक शोध: स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांनी १८६७ मध्ये नायट्रोग्लिसरीनवर आधारित 'डायनामाइट' (Dynamite) या स्फोटकाचा शोध लावला. पर्याय (B) 'डायनामाईट' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा