महासराव
महासराव

जसे वीटांचा: ढिग, तसे वेलींचा : ?

पर्याय (Options):
a
पथक
b
गट
c
कुंज
✓ योग्य उत्तर
d
पुडा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वीटांचा ढिग असल्याप्रमाणे, वेलींचा एकत्रित संच किंवा गुच्छाला 'कुंज' असे म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔