महासराव
महासराव

जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेले असेल तर त्याचा अर्थ काय असतो ?

पर्याय (Options):
a
पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये.
✓ योग्य उत्तर
b
या रेषेच्या पलिकडून समोरील वाहनाला ओलांडू शकता.
c
या रस्त्यावर फक्त पिवळ्या नंबर प्लेटची वाहने जाऊ शकतात.
d
पिवळ्या रेषेवर पार्किंग करू शकता.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सलग पिवळी रेषा ओलांडणे किंवा स्पर्श करणे निषिद्ध असते; ती ओलांडण्यास मनाई दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔