महासराव
महासराव

एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे ?

पर्याय (Options):
a
तो उजव्या बाजूला वळणार आहे.
b
तो डाव्या बाजूला वळणार आहे.
c
तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे.
✓ योग्य उत्तर
d
तो तुम्हाला हॉर्न वाजवण्याचा इशारा देत आहे.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उजवा हात बाहेर काढून पंजा खाली ठेवून वर-खाली हलवणे हे वाहनाचा वेग कमी करण्याचा संकेत असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔