महासराव
महासराव

जर रिमा ही आपल्या मोठ्या बहिणीपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5: 6 आहे तर रिमाचे सध्याचे वय किती ?

पर्याय (Options):
a
13 वर्ष
✓ योग्य उत्तर
b
15 वर्ष
c
16 वर्ष
d
14 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2 वर्षांनंतरचे वय 5x आणि 6x मानल्यास फरक x=3 येतो, त्यामुळे रिमाचे तेव्हाचे वय 15 वर्षे होते, म्हणून सध्याचे वय 15-2=13 वर्षे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔