महासराव
महासराव

जर एका क्रिकेटपटू च्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14, 56 आहे, तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 धावा होईल ?

पर्याय (Options):
a
18
✓ योग्य उत्तर
b
24
c
20
d
16
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौथ्या डावातील धावा = ( सरासरी 4 ) - तीन डावातील धावा = (47.5 4) – (102 + 14 + 56) = 190 – 172 = 18

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔