महासराव
महासराव

जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 12 टक्क्याने जास्त आहे, तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे ?

पर्याय (Options):
a
9.7
b
10.7
✓ योग्य उत्तर
c
11.7
d
12.7
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जर A = 112 आणि B = 100 मानले, तर B चे A पेक्षा कमी असलेले प्रमाण = (12/112) * 100 = 10.71% असे काढता येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔