महासराव
महासराव

जर 1 मार्च, 2016 रोजी मंगळवार असेल, तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?

पर्याय (Options):
a
मंगळवार
b
बुधवार
c
गुरुवार
✓ योग्य उत्तर
d
शुक्रवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
→ 1 मार्च 2016 (मंगळवार) = 20 दिवस 1 एप्रिल ते 21 एप्रिल 23 दिवस 23 दिवसाला 7 ने भागा ![diagram](https://appx-db.akamai.net.in/bulk_uploader_images/1707482253436_html_c05a13d51503c5e9.gif) = 2 बाकी मंगळवार 2 दिवसाने म्हणजे गुरूवार

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔