महासराव
महासराव

जनक या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप कोणते ?

पर्याय (Options):
a
जननी
✓ योग्य उत्तर
b
जानकी
c
जनकी
d
जिनक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'जनक' म्हणजे जन्म देणारा पिता; त्याचे योग्य स्त्रीलिंगी रूप जन्म देणारी माता म्हणजेच 'जननी' हे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा