महासराव
महासराव

जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?

पर्याय (Options):
a
हीना भट्ट
b
मेहबूबा मुफ्ती
✓ योग्य उत्तर
c
रजिया - सुलतान
d
शेख हसीना
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मेहबूबा मुफ्ती हे जम्मू आणि काश्मीरचे पहिले महिला मुख्यमंत्री आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा