महासराव
महासराव

जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती ?

पर्याय (Options):
a
मरियाना गर्ता:
✓ योग्य उत्तर
b
टोंगा गर्ता
c
अलासका गर्ता
d
वेस्ट ऑस्ट्रेलियन गर्ता
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रशांत महासागरातील 'मरियाना गर्ता' (Mariana Trench - खोली सुमारे ११,०२२ मीटर) ही जगातील महासागरांमधील सर्वात खोल गर्ता आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा