महासराव
महासराव

ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते ?

पर्याय (Options):
a
रिश्टर स्केल
b
फॅदम
c
डेसिबल
✓ योग्य उत्तर
d
गॅलन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक - डेसिबलभुकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक - रिश्टर स्केलफॅदम हे लांबीचे एकक आहे. 1 फॅदम = 6 फूट.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा