महासराव
महासराव

पहिल्या महायुद्धाचे तत्कालीक कारण कोणते ?

पर्याय (Options):
a
ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्च ड्युक फर्डिनांड याची झालेली हत्या
✓ योग्य उत्तर
b
बाल्कन युद्ध
c
बलोरिया ने ग्रीस वर केलेले आक्रमण
d
बाल्कन लीगची स्थापना
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पहिले महायुद्ध 28 जुलै 1914 पासून 11 नोव्हंबर 1918 पय्रत चालले.पहिले महायुद्ध ग्रेट वॉर किंवा वाॅ‹र टू अॅन्ड आॅल वाॅस्र या नावानेही ओळखले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔