महासराव
महासराव

जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) ........................ कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते.

पर्याय (Options):
a
352
b
356
✓ योग्य उत्तर
c
360
d
370
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळल्यास (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) राष्ट्रपती कलम 356 अंतर्गत राज्य आणीबाणी जाहीर करता येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा