📅मुंबई लोहमार्ग चालक पेपर 2024Google वर फॉलो करा

एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले, तर गुणाकार मुळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला, तर ती संख्या कोणती ?

Instead of multiplying a number by 12, it was mistakenly multiplied by 21, and the product was 108 more than the original product. What is that number?
पर्याय (Options):
a
12
12
✓ योग्य उत्तर
b
10
10
c
8
8
d
12
12
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

गुणाकारातील फरक $= 21x - 12x = 9x$. दिलेला फरक 108 आहे. $9x = 108 \Rightarrow x = 12$.

Difference in Multiplication $= 21x - 12x = 9x$. The given difference is 108. $9x = 108 \Rightarrow x = 12$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा