#16📅 MPSC Rajyaseva Mains P1 2021 Official Question Paper(2021) +1 गुण

सर्वसाधारणपणे _______ जास्त असल्यास जमीन घट्ट असते, मातीतील कण रचना अयोग्य असते, मातीच्या कणांतील पोकळी कमी असते पर्यायाने वनस्पतीच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतो.

In general, higher the _______ the more compact is the soil, the more poorly defined is the soil structure and there are smaller amount of pore spaces that restrict the plant growth.
पर्याय (Options):
a
जमिनीची स्थूल घनता
bulk density of the soil
✓ योग्य उत्तर
b
जमिनीची आम्लता
soil acidity
c
खनिजे
minerals
d
जामिनीची विम्लता (अल्कता)
soil alkalinity
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (जमिनीची स्थूल घनता) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• जमिनीची स्थूल घनता (Bulk Density):
• स्थूल घनता: मातीचे कोरडे वजन आणि मातीचे एकूण घनफळ (कण व पोकळीसह) यांचे गुणोत्तर.
• जमिनीची स्थूल घनता जेवढी जास्त असते, तेवढी जमीन अधिक घट्ट व कॉम्पॅक्ट बनते; पोकळी (Pore spaces) कमी होते, ज्यामुळे हवा-पाण्याचे वहन थांबून मुळांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
• महत्त्वाची टीप: स्थूल घनता जास्त असल्यास माती घट्ट होऊन पोकळी कमी होते आणि पिकांची मुळे वाढण्यास अडथळा निर्माण होतो.

The correct answer is Option A (bulk density of the soil).

Key Points:
• Soil Bulk Density and Soil Health:
• Bulk Density: The mass of dry soil per unit bulk volume (including solids and pore spaces), expressed in g/cm³ or Mg/m³.
• A higher bulk density indicates soil compaction, reduced macroporosity, and poor aeration, which severely restricts root penetration, water infiltration, and plant growth.
• Typical ideal agricultural topsoil has a bulk density around 1.1 to 1.4 g/cm³, whereas values above 1.6 g/cm³ significantly inhibit root elongation.
• Key Takeaway: High bulk density leads to severe soil compaction, low pore spaces, and impeded root growth.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P1 2021 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔