एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या ३० आहे व त्यांच्या पायांची संख्या ९६ आहे तर मोर आणि ससे यांची संख्या अनुक्रमे किती ?

In a zoo, the total number of peacocks and rabbits is 30, and the total number of their legs is 96. What are the numbers of peacocks and rabbits respectively?
पर्याय (Options):
a
१८, १२
18, 12
b
१२, १८
12, 18
✓ योग्य उत्तर
c
१९, ११
19, 11
d
११, १९
11, 19
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ससे = $(पायांची संख्या/2) - डोक्यांची संख्या = (96/2) - 30 = 48 - 30 = 18$. मोर = $30 - 18 = 12$.

Rabbits = $(number of legs/2) - number of heads = (96/2) - 30 = 48 - 30 = 18$. More = $30 - 18 = 12$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा