📅Raigad Police Bharti Driver PaperGoogle वर फॉलो करा

एका प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न विचारले होते, बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व उत्तर चुकल्यास 2 गुण कमी होतात. जर रामूने सर्व प्रश्न सोडविले व त्याला 92 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले?

In a test of 50 questions, 4 marks are awarded for each correct answer and 2 marks are deducted for each wrong answer. If Ramu attempted all questions and got 92 marks, how many questions did he answer correctly?
पर्याय (Options):
a
32
32
✓ योग्य उत्तर
b
34
34
c
40
40
d
60
60
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

समजा $x$ प्रश्न बरोबर आले. $4x - 2(50-x) = 92 \Rightarrow 4x - 100 + 2x = 92 \Rightarrow 6x = 192 \Rightarrow x = 32$.

Suppose $x$ questions are correct. $4x - 2(50-x) = 92 \Rightarrow 4x - 100 + 2x = 92 \Rightarrow 6x = 192 \Rightarrow x = 32$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा