📅सातारा चालक पेपर 2024Google वर फॉलो करा

जनावरांच्या एका कळपात 24 सोडुन सर्व गाई, 30 सोडुन सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्या किती?

In a herd, all are cows except 24, all are buffaloes except 30, and the rest are goats. If there are 34 animals in total, how many are goats?
पर्याय (Options):
a
12
12
b
20
20
✓ योग्य उत्तर
c
34
34
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

गाई = $34 - 24 = 10$; म्हशी = $34 - 30 = 4$; बकऱ्या = $34 - (10 + 4) = 20$.

Cow = $34 - 24 = 10$; Buffalo = $34 - 30 = 4$; Goats = $34 - (10 + 4) = 20$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा