100 पुस्तकांच्या गठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59 व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल?
क्रम 4 विषयांचा आहे. $59 \div 4 = 14$ बाकी 3. 1: मराठी, 2: गणित, 3: हिंदी, 0/4: इंग्रजी. बाकी 3 असल्याने हिंदी चे पुस्तक 59 व्या क्रमांकावर असेल.
The sequence consists of 4 subjects. $59 \div 4 = 14$ Remaining 3. 1: Marathi, 2: Maths, 3: Hindi, 0/4: English. As there are 3 left, book of Hindi will be at number 59.
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे / अक्षर गटक्रमा...
सध्याचे मिरा भाईंदर, वसई चे पोलीस आयुक्त कोण आहेत?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Mira Bhayandar Police Bharti Paper 2024 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात ?
36, 34, 30, 28, 24,...............?
महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती …............. स्तरीय आहे.
भारतात चालक परवाना मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती ?
रायगड जिल्ह्यात ….............. येथे "भात संशोधन केंद्र" आहे.
खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔बागेचे प्रवेश शुल्क 35% ने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% ने वाढली. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा :
खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहीलेला आहे ?
एका रक्कमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹ 1,800 व ₹ 1,890 आहे. तर ती रक्कम द.सा.द.शे. किती व्याज दराने ठेवली होती ?
नेहा एक काम 6 दिवसांत पुर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसांत पुर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पुर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
निरजने एकूण 60 कि.मी. अंतरापैकी पहिले 20 कि.मी. अंतर ताशी 10 कि.मी. वेगाने पार पाडले, पुढील 20 कि.मी. अंतर ताशी 12 कि.मी. वेगाने व राहिलेले 20 कि.मी. अंतर ताशी 15 कि.मी. वेगाने कापले, तर निरजचा संपूर्ण 60 कि.मी. अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती ?
खालील संख्यांमधून विसंगत संख्या शोधा : 343, 324, 3375, 10648, 64