दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे / अक्षर गटक्रमाने दिलेले आहेत. या मालिकेतील पुढील कोणते अक्षरे / अक्षर गट येईल हे ओळखून अचूक पर्याय निवडा. AC, ?, GI, JL, MO, PR

The letters/letter groups in the given question are given in a sequence in the English alphabet. Identify the next letters/letter group in this series and choose the correct option. AC, ?, GI, JL, MO, PR
पर्याय (Options):
a
EG
EG
b
DF
DF
✓ योग्य उत्तर
c
CE
CE
d
DE
DE
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मालिकेतील क्रम: A (+2) C. C (+1) D. D (+2) F. F (+1) G. G (+2) I. I (+1) J. J (+2) L. L (+1) M. M (+2) O. O (+1) P. P (+2) R. $\therefore$ प्रश्नचिन्हाच्या जागी DF येईल.

The order in the series: A (+2) C. C (+1) D. D (+2) F. F (+1) G. G (+2) I. I (+1) J. J (+2) L. L (+1) M. M (+2) O. O (+1) P. P (+2) R. $\therefore$ replaces the question mark with DF.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा