📅Parbhani Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

आयताच्या लगतच्या बाजू एकरुप असतील तर तो ........ असतो.

If the adjacent sides of a rectangle are congruent, then it is a ........
पर्याय (Options):
a
समलंब चौकोन
A trapezoidal square
b
विषमभुज चौकोन
rhombus
c
पतंगाकृती चौकोन
Kite shaped square
d
चौरस
square
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्या आयताच्या सर्व बाजू समान (लगतच्या बाजू एकरूप) असतात, त्याला चौरस म्हणतात.

A rectangle whose sides are equal (adjacent sides congruent) is called a square.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा