📅Ahilyanagar Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

If Teacher's Day is on Friday, which day will Gandhi Jayanti be in the same year?
पर्याय (Options):
a
मंगळवार
tuesday
b
बुधवार
Wednesday
c
शुक्रवार
friday
d
गुरुवार
Thursday
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

शिक्षक दिन (5 सप्टे.) आणि गांधी जयंती (2 ऑक्टो.) यांच्यात 27 दिवसांचे अंतर असते. 27/7 = बाकी 6. शुक्रवार + 6 दिवस = गुरुवार.

There is a gap of 27 days between Teacher's Day (5 Sept.) and Gandhi Jayanti (2 Oct.). 27/7 = left 6. Friday + 6 days = Thursday.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'Active and Passive Voice (प्रयोग - कर्तरी व कर्मणी प्रयोग)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा