📅Sambhaji Nagar Gramin 2024Google वर फॉलो करा

एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेमी एक बाजू 3 सेमी असेल आणि सर्वात मोठा कोन $90^\circ$ असेल तर तिसरी बाजू किती होईल?

If one side of a triangle is 5 cm, another is 3 cm and the largest angle is $90^\circ$, what is the third side?
पर्याय (Options):
a
5
5
b
3
3
c
4
4
✓ योग्य उत्तर
d
2
2
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पायथागोरस प्रमेयानुसार: $5^2 = 3^2 + x^2 \Rightarrow 25 = 9 + x^2 \Rightarrow x^2 = 16 \Rightarrow x = 4$ सेमी.

By Pythagoras theorem: $5^2 = 3^2 + x^2 \Rightarrow 25 = 9 + x^2 \Rightarrow x^2 = 16 \Rightarrow x = 4$ cm.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा