📅SRPF Group 14 Chatrapati Sambhaji NagarGoogle वर फॉलो करा

1 ते 45 या संख्यादरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किंमतीच्या संख्येपासुन नवव्या स्थानावरील संख्या कोणती ?

If numbers between 1 and 45 divisible by 3 are arranged in ascending order, what is the 9th number from the lowest?
पर्याय (Options):
a
30
b
27
✓ योग्य उत्तर
c
36
d
33
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

3 ने भाग जाणाऱ्या संख्या: 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27... नवव्या स्थानावरील संख्या 27 आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा