📅SRPF Group 10 Solapur PYQGoogle वर फॉलो करा

जर वजाबाकीच्या ऐवजी भागाकार, गुणिलेच्या ऐवजी अधिक, वजाच्या ऐवजी गुणिले, भागिलेच्या ऐवजी वजाबाकी ही चिन्हे वापरली, तर 20 - 4 + 3 * 7 / 2 चे उत्तर काय येईल?

If - is /, + is *, * is +, / is -, then find the value of 20 - 4 + 3 * 7 / 2.
पर्याय (Options):
a
42
b
35
c
15
d
20
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

चिन्हे बदलून: $20 / 4 \times 3 + 7 - 2 = 5 \times 3 + 7 - 2 = 15 + 7 - 2 = 20$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा