📅Sindhudurg Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

किमतीत 20% कपात केल्यामुळे विक्रीत 20% वाढ झाली तर एकुण विक्रीवर होणारा परिणाम ?

If a 20% price cut results in a 20% increase in sales, what is the net effect on total sales?
पर्याय (Options):
a
4% घट
4% decrease
✓ योग्य उत्तर
b
4% वाढ
4% increase
c
10% घट
10% reduction
d
10% वाढ
10% increase
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

$x+y + (xy/100) = -20 + 20 + (-400/100) = -4$. म्हणजे ४% घट.

$x+y + (xy/100) = -20 + 20 + (-400/100) = -4$. That is a 4% decrease.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा