10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलो साखर किती दिवस पुरेल ?

If 20kg sugar lasts 30 days for 10 kids, how long will 2kg last for 1 kid?
पर्याय (Options):
a
5
5
b
10
10
c
20
20
d
30
30
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१० मुलांना २० किलो म्हणजे एका मुलाला २ किलो साखर ३० दिवस पुरते. म्हणून एका मुलाला २ किलो ३० दिवसच पुरेल.

20 kg for 10 children means 2 kg of sugar is enough for 30 days for one child. So 2 kg is enough for a child for 30 days.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा