समान माप असलेल्या दोन घनाकृती लाकडी ठोकळे परस्परावर एका पृष्ठभागावर जोडुन एक नवीन लाकडी ठोकळा तयार केला तर त्याचा आकार कोणता ?

If two identical cubes are joined face to face, what shape is formed?
पर्याय (Options):
a
चौरसाकृती
square shape
b
घनाकृती
cubic
c
इष्टीकाचिती
Ishtikachiti
✓ योग्य उत्तर
d
शंकु
the cone
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दोन घन एकत्र जोडल्यास लांबी बदलते पण रुंदी आणि उंची तीच राहते, म्हणून तो इष्टिकाचिती (Cuboid) होतो.

When two cubes are joined together, the length changes but the width and height remain the same, hence it becomes a cuboid.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा