📅SRPF Group 14 Chatrapati Sambhaji NagarGoogle वर फॉलो करा

घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. अधोरेखीत 'घेई घेई' शब्दाचा प्रकार ओळखा.

Identify the type of the underlined word.
पर्याय (Options):
a
अंशाभ्यस्त शब्द
b
अनुकरणवाचक शब्द
c
पूर्णाभ्यस्त शब्द
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा तसाच येतो, तेव्हा तो पूर्णाभ्यस्त शब्द असतो.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा