#45📅 Gondia Police Bharti Paper(2024) +1 गुण

तद्भव शब्द नसणारा पर्याय ओळखा ?

Identify the option that is NOT a Tadbhava word (Marathi word derived from Sanskrit)?
पर्याय (Options):
a
भगवान
God
✓ योग्य उत्तर
b
घास
the grass
c
कुत्रं
the dogs
d
कोवळा
the young
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'भगवान' हा तत्सम (Sanskrit) शब्द आहे, तर 'घास', 'कुत्रं', 'कोवळा' हे तद्भव शब्द आहेत.

'God' is a similar (Sanskrit) word, while 'grass', 'dogs', 'young' are tadbhava words.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा