#46📅 Gondia Police Bharti Paper(2024) +1 गुण

फारसी भाषेतील शब्दांचा गट ओळखा ?

Identify the group of words from the Persian language?
पर्याय (Options):
a
बिजागरे, हापूस, कोबी
Hinges, Hapus, Cabbage
b
कोरडा, वकील, डोंगर
Dry, lawyer, mountain
c
खाना, सामान, पेशवा
Food, goods, Peshwa
✓ योग्य उत्तर
d
दलाल, झुरळ, नकाशा
broker, cockroach, map
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'खाना', 'सामान', 'पेशवा' हे फारसी भाषेतील शब्द आहेत.

'Food', 'Saman', 'Peshwa' are Persian words.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा