#44📅 Gondia Police Bharti Paper(2024) +1 गुण

समास ओळखा ? निसर्गनिर्मित, चोरभ्य, गणपती, कलाचातुर्य.

Identify the Samas (Compound word)? Nisarganirmit (nature-created), Chorbhya (fear of thief), Ganpati, Kalachatury (artistry).
पर्याय (Options):
a
उपपद तत्पुरुष समास
Upapada Tatpurusha Samas
b
कर्मधारय समास
Working margin
c
नत्र तत्पुरुष समास
Otherwise Tatpurush Samas
d
विभक्ती तत्पुरुष समास
Individuation Tatpurusha Samas
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

या सर्व उदाहरणांमध्ये विभक्तीचा लोप झाला आहे. (निसर्गाने निर्मित, चोरापासून भय, कलेतील चातुर्य), म्हणून तो विभक्ती तत्पुरुष समास आहे.

In all these examples the separation is lost. (created by nature, fear from the thief, ingenuity in art), therefore he is the Vaikvati Tatpurusha Samas.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा