#96📅 SRPF Group 7 Daund Paper(2024) +1 गुण

खालील म्हणीपैकी वेगळी म्हण ओळखा.

Identify the odd proverb among the following.
पर्याय (Options):
a
नाव मोठ लक्षण खोट
The name is a big symptom
b
बाप तसा बेटा
Father like son
✓ योग्य उत्तर
c
नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण
Naam is such a generous ear, Kavadi is given life
d
नाव अन्नपूर्ण आणि टोपल्यात भाकर उरेना
The name is Annapurna and there is no bread in the basket
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पर्याय 1, 3 आणि 4 या म्हणींचा अर्थ 'वरकरणी मोठेपणा पण प्रत्यक्षात मात्र अभाव' असा आहे, तर पर्याय 2 चा अर्थ भिन्न आहे.

Options 1, 3 and 4 mean 'intentional magnificence but lack in reality', while option 2 has a different meaning.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा