#95📅 SRPF Group 7 Daund Paper(2024) +1 गुण

'हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा.

Identify one word for 'the quality of enduring hardships'.
पर्याय (Options):
a
गरीब
the poor
b
गाय
the cow
c
तमोगुण
Tamoguna
d
तितिक्षा
Titiksha
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

हालअपेष्टा सहन करण्याच्या गुणाला 'तितिक्षा' म्हणतात.

The quality of enduring adversity is called 'Titiksha'.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा