#97📅 SRPF Group 7 Daund Paper(2024) +1 गुण

'पावलोपावल' या शब्दाचा समास ओळखा.

Identify the compound type (Samas) for 'Pavlopaval'.
पर्याय (Options):
a
तत्पुरुष समास
Tatpurush Samas
b
अव्ययीभाव समास
Waste margin
✓ योग्य उत्तर
c
द्वंद समास
Dual edge
d
षष्टीतत्पुरुष समास
Shastitatpurush Samas
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

शब्दाची द्विरुक्ती होऊन तयार झालेला शब्द 'अव्ययीभाव' समासात येतो (प्रत्येक पाऊलावर).

The word 'avayyibhava', formed by the double root of the word, comes in the margin (at every step).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा