#98📅 SRPF Group 7 Daund Paper(2024) +1 गुण

बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा?

Identify the example of Bahuvrihi Samas.
पर्याय (Options):
a
चक्रपाणि, पद्मनाभ
Chakrapani, Padmanabha
✓ योग्य उत्तर
b
रामलक्ष्मण, पापपुण्य
Ramalakshman, Pappunya
c
यथाशक्ती, दरदिवस
As much as possible, every day
d
राजवाडा, रक्तचंदन
Palace, Raktchandan
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्यास बहुव्रीही म्हणतात. चक्रपाणि (विष्णू).

Margins in which both padas are not important but only the third pada is understood, is also called Bahuvri. Chakrapani (Vishnu).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा