गटात न बसणारी संख्या ओळखा. 1) 48 2) 17 3) 26 4) 37
गटात न बसणारे पद निवडा 1) क्षीर 2) पय 3) सलील 4) नीर
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Mira Bhayandar Police Bharti Paper 2024 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔कठोर तालु व कोमल तालू यांच्या मधल्या भागास - असे म्हणतात.
एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो, तर त्याच मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागल्यास किती उत्तर येईल?
अक्षरमालेतील कोणत्या अक्षराच्या अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे?
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ येथे आहे.
श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान ...... सामुद्रधुनी आहे.
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2, 5, 10, 17, 26, ?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔दरवर्षी १५ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
"चांदणी" या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
$$45 - 20 \div 5 + 20 = ?$$
राणीचा जन्म १९ मे १९९५ रोजी झाला असेल तर १२ मार्च २०१७ रोजी त्याचे वय किती राहील?
100 पुस्तकांच्या गठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59 व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल?
एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात.