📅Beed Driver - बीड चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

'नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी' या वाक्यातील अलंकार ओळखा.

Identify the figure of speech in the sentence addressing Janaki.
पर्याय (Options):
a
रुपक
metaphor
✓ योग्य उत्तर
b
उत्प्रेक्षा
perspective
c
श्लेष
Pun
d
उपमा
simile
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

येथे नयन आणि कमल यात अभेद दर्शवल्यामुळे रुपक अलंकार होतो.

Here the distinction between Nayan and Kamal becomes metaphorical.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा