📅Solapur City Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

विरामचिन्हे घालून पुढील वाक्ये चार प्रकारे लिहिली आहेत. त्यापैकी योग्य पर्याय शोधा: आई म्हणाली, तुझा पहिला नंबर आला का शाब्बास.

Identify the correctly punctuated sentence: Mother said, did you come first, well done.
पर्याय (Options):
a
आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला कां!"
Mom said, "Did you get your first number!"
b
आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला का? शाब्बास!"
Mom said, "Did you get your first number? Well done!"
✓ योग्य उत्तर
c
आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला कां। "शाब्बास!
Mom said, "Did you get your first number. "Well done!
d
आई म्हणाली, "तुझा पहिला नंबर आला कां। "शाब्बास
Mom said, "Did you get your first number. "Well done
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

संवादासाठी दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नासाठी प्रश्नचिन्ह आणि कौतुकासाठी उद्गारवाचक चिन्ह असणारा पर्याय २ योग्य आहे.

Option 2 with double quotation marks for communication, question mark for question and exclamation mark for appreciation is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा