आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा.
(a) या स्पर्धा चीनमधील हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या.
(b) उद्घाटन प्रसंगी लवलिना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली.
(c) या स्पर्धेत 28 सुवर्णपदकांसह भारताने चौथे स्थान पटकावले.
(d) या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा.
(a) या स्पर्धा चीनमधील हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या.
(b) उद्घाटन प्रसंगी लवलिना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली.
(c) या स्पर्धेत 28 सुवर्णपदकांसह भारताने चौथे स्थान पटकावले.
(d) या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली.
Identify the correct statements regarding Asian Games - 2023.
(a) This competition was held in Hangzhou, China.
(b) Shooter Lovelina Borgohain played a role of flag bearer for India at the time of inauguration.
(c) India got 4th position with 28 gold medals.
(d) India got total 107 medals in this competition.
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((a), (c), (d)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान (a): या स्पर्धा चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित करण्यात आल्या. (बरोबर)
• विधान (b): लव्हलिना बोर्गोहेन ही बॉक्सर आहे (नेमबाज नाही). (चुकीचे)
• विधान (c): भारताने २८ सुवर्णपदकांसह ४ था क्रमांक मिळवला. (बरोबर)
• विधान (d): भारताने या स्पर्धेत एकूण १०७ पदके जिंकली. (बरोबर)
The correct answer is Option D ((a), (c), (d)).
Key Points:
• Statement (a): Held in Hangzhou, China. (Correct)
• Statement (b): Lovlina Borgohain is a Boxer (not Shooter); Harmanpreet Singh & Lovlina were flagbearers. (Incorrect)
• Statement (c): India secured 4th position with 28 Gold, 38 Silver, 41 Bronze. (Correct)
• Statement (d): India won a historic tally of 107 total medals. (Correct)
• Correct Choice**: (a), (c), (d) (Option 4).
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या. (a) नव्या संसदेतील लोकस...
योग्य कथने ओळखा : (a) नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुर...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2024 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
