महासराव
महासराव

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. (राजकोषीय धोरण व चलनविषयक धोरण)

अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात.

ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.

Identify the correct statement/s from the following.

पर्याय (Options):
a

फक्त अ

b

फक्त ब

✓ योग्य उत्तर
c

दोन्ही योग्य

d

दोन्ही अयोग्य

अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सरकारच्या खर्च व महसूल विषयक धोरणास 'राजकोषीय धोरण' (Fiscal Policy) म्हणतात, चलनविषयक नाही. त्यामुळे केवळ 'ब' विधान बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

योग्य जोड्या जुळवा: शिखर, ठिकाण → उंची (मीटर) a. मांगी-तुंगी → i. 1567 b. त्र्यंबकेश्वर → ii. 1416 c. सप्तशृंगी → iii. 1304 d. साल्हेर → iv. 1100

उत्तर पहा ➔
2

रायलसीमा पठाराचे स्थान __________ येथे आहे.

उत्तर पहा ➔
3

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त? अ. युटीजीएसटी, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जोतात. ब. आयजीएसटी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात.

उत्तर पहा ➔
4

नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालत आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल?

उत्तर पहा ➔
5

संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत ?

उत्तर पहा ➔
6

इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? (a) रक्तातील साखर शोषुन घेऊन (b) ग्लायकोजन तयार करून (c) प्रथिन संश्लेषण करून (d) चरबीची साठवण करून

उत्तर पहा ➔