महासराव
महासराव

“हसणे हा मनुष्यस्वभाव आहे.” या वाक्यातील ‘हसणे ‘ या शब्दाचा प्रकार ओळखा?

पर्याय (Options):
a
विशेष नाम
b
क्रियापद
c
क्रियावाचक नाम
✓ योग्य उत्तर
d
भाववाचक नाम
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हसण्याची क्रिया दर्शवणारे नाम असल्याने 'हसणे' हे 'क्रियावाचक नाम' (धातुसाधित नाम) आहे. पर्याय (C) 'क्रियावाचक नाम' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा