महासराव
महासराव

सन १९८३ मधिल सरकारिया आयोग खालीलपैकी कोणत्या विषयाशी आहे?

पर्याय (Options):
a
पोलीस सुधारणा
b
निवडणूक सुधारणा
c
राज्य पुनर्रचना
d
केंद्र - राज्य संबंध
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
न्या. आर. एस. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली १९८३ मध्ये नेमलेला आयोग 'केंद्र - राज्य संबंध' सुधारण्याशी संबंधित होता. पर्याय (D) 'केंद्र - राज्य संबंध' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔