📅Nagpur Gramin Test Paper 2024Google वर फॉलो करा

62.4 किमी/तास वेगाने 10 मिनिटात किती अंतर पार होईल?

How much distance is covered in 10 mins at a speed of 62.4 km/h?
पर्याय (Options):
a
10400 मी
10400 m
✓ योग्य उत्तर
b
12480 मी
12480 m
c
6240 मी
6240 m
d
5200 मी
5200 m
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

६२.४ किमी = ६२४०० मी. १० मिनीट = ६२४०० / ६ = १०४०० मी.

62.4 km = 62400 m. 10 minutes = 62400 / 6 = 10400 m.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा