📅Nagpur Gramin Test Paper 2024Google वर फॉलो करा

A, B, C वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. B चे वय 20 असल्यास A व C चे वय किती?

Ratio of A, B, C is 2:5:4. If B is 20, find ages of A and C.
पर्याय (Options):
a
8, 16
8, 16
✓ योग्य उत्तर
b
8, 14
8, 14
c
6, 16
6, 16
d
6, 18
6, 18
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

५ भाग = २०, तर १ भाग = ४. A = २x४ = ८, C = ४x४ = १६.

5 parts = 20, so 1 part = 4. A = 2x4 = 8, C = 4x4 = 16.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा