📅Pimpri Chinchwad SP Paper 2024Google वर फॉलो करा

"दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानु, मधुकर व दिवाकर हे रविच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते". या वाक्यात 'सूर्य' या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत ?

How many synonyms for the word 'Sun' are there in the given sentence?
पर्याय (Options):
a
सहा
Six
b
आठ
Eight
c
सात
Seven
✓ योग्य उत्तर
d
पाच
Five
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वाक्यातील सूर्याचे समानार्थी शब्द: 1) दिनकर, 2) भास्कर, 3) सविता, 4) आदित्य, 5) भानु, 6) दिवाकर आणि वाक्याच्या संदर्भातील नाव 7) रवि. (टीप: पंकज=कमळ, सुधाकर=चंद्र, रत्नाकर=समुद्र, मधुकर=भुंगा).

Synonyms of Surya in the sentence: 1) Dinkar, 2) Bhaskar, 3) Savita, 4) Aditya, 5) Bhanu, 6) Divakar and the name in the context of the sentence 7) Ravi. (Note: Pankaj=Lotus, Sudhakar=Moon, Ratnakar=Sea, Madhukar=Bunga).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा