महासराव
महासराव

हॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढीलप्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असुन, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. हुसेनच्या उजव्या बाजुला गणेश आहे. भारत व धनराज याच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रीका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत?

पर्याय (Options):
a
1
b
2
c
3
✓ योग्य उत्तर
d
4
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बैठक व्यवस्था विश्लेषण: दिलेल्या अटींनुसार मित्रांची डावीकडून उजवीकडे रांग निश्चित केल्यावर अशोक व गणेश यांच्यामध्ये एकूण '३' व्यक्ती बसलेल्या आहेत. पर्याय (C) '3' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔